¡Sorpréndeme!

Ketaki Chitale ला अटक करणं बेकायदेशीर महिला आयोगानं पोलिसांना पाठवला समन्स | Sakal Media

2022-06-18 118 Dailymotion

केतकी चितळे हिच्या अटकेबाबत आता राष्ट्रीय महिला आयोगानं आक्षेप घेतलाय. केतकीला अटक कशी काय करू शकता? हे बेकायदेशीर आहे, असा प्रश्न आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी उपस्थित केला.